Monday, October 6, 2008

तू यायच्या आधी


प्रिये,
खुप एकटा होतो मी तू यायच्या आधी,
नुसता भटकत होतो मी तू यायच्या आधी।
जीवनाचा अर्थ काय असतो,
तुला भेटून कळले मजला।
जीवन वाया जात होते माझे,
तू यायच्या आधी।
____ देव

No comments: