Thursday, September 10, 2009
Tuesday, September 8, 2009
प्रेम असावे असे
प्रेम असावे असे
एक होतं छोटंसं तलाव। पाण्याने समृद्ध भरलेलं व चोहिकडे हिरवळ असलेलं। त्याचं पाणि इतकं गोड़ होतं की लोकं त्याने आपली तहान भागवायचे। पण कोणालाही त्या तलावाशी आपुलकी वाटायची नाही। मग एके दिवशी ते तलाव सुकले। जे लोक त्याच्या पाण्याने तहान भागवायचे, तेच आता त्याला कुरूप आणि कचरा टाकायचे ठिकाणम्हणु लागले। त्या तलावाला आत फक्त आस होती पावसाची। मग शेवटी पावसाळा आला। त्याला आशा होती की एक तरी ढग त्याच्यावर कोसळणार। पण त्याची ही आशा खोटी ठरली आणि सारे ढग हळुहळु वाहून गेले। तलाव पुन्हा निराश झाले।मग एक शेवटचे ढग तिथून पसार झाले। त्याला त्या सुकलेल्या तलावाला पाहण्याची इच्छा झाली। ते ढग क्षणभर तिथेच थांबुन तलावाला बघत राहिले। बघता-बघता त्याचा तलावाशी जीव जुळला आणि ते ढग त्या तलावावर आपले सर्वस्व लुटवुन वर्षु लागले। त्या ढगाने असा वर्षाव केला की ते तलाव भरून वाहू लागले आणि त्याला आपले हरवलेले सौंदर्य परत मिळाले व ते ढग पूर्णपणे रिकामे झाले।
शेवटी तलावाने त्या ढगाला विचारले "त्यागुनी सर्वस्व आपुले, रूप तू माझे का सावारलेस। " तलावाच्या प्रश्नाचे ढगाने हसत उत्तर दिले, "तुझे सौन्दर्य तुला परत मिळाले, याचे मला आहे अभिमान खुप। आणि त्यात मी काही थोर कार्य केले नाही, कारण जे तुला पुन्हा मिळाले तुझे रूप, जरा नीट बघ, त्यात आहे माझेच स्वरुप। म्हणुन उपकार मानून माझ्या प्रेमाचं अपमान करू नकोस।" आणि ते ढग पूर्णपणे कोसळुन त्या तलावाच्या अंतरात विलीन झाले आणि तलावाने पण त्याला आपल्यात सामावून घेतले।यालाच म्हणतात निरपेक्ष, निस्वार्थ आणि पवित्र प्रेम, जे आपण प्रकृतिकडून शिकायला हवे।
___ देव
Monday, September 7, 2009
किसीने समझा ही नहीं
मैं कहना चाहता हूँ क्या,
ये किसीने समझा ही नहीं।
इस दिवाने दिल का अरमान हैं क्या ,
ये किसीने समझा ही नहीं।
मेरी हँसी के साथ-साथ,
वो भी हँस दिए ज़ोर से।
किन हालातों में हँसता हूँ मैं,
ये किसीने समझा ही नहीं।
____ देव
ये किसीने समझा ही नहीं।
इस दिवाने दिल का अरमान हैं क्या ,
ये किसीने समझा ही नहीं।
मेरी हँसी के साथ-साथ,
वो भी हँस दिए ज़ोर से।
किन हालातों में हँसता हूँ मैं,
ये किसीने समझा ही नहीं।
____ देव
इम्तिहान
क्या हुआ अगर आनेवाले इम्तिहान और भी हैं,
क्या हुआ अगर सामने तूफ़ान और भी हैं।
अभी तो आसमान के आगे आसमान और भी हैं,
तारों से आगे जीतने के लिए एक जहाँ और भी है।
तू फ़िक्र ना कर ग़मों की ऐ दोस्त,
अभी राहों में आनेवाले खुशियों के मकाम और भी हैं
___देव
क्या हुआ अगर सामने तूफ़ान और भी हैं।
अभी तो आसमान के आगे आसमान और भी हैं,
तारों से आगे जीतने के लिए एक जहाँ और भी है।
तू फ़िक्र ना कर ग़मों की ऐ दोस्त,
अभी राहों में आनेवाले खुशियों के मकाम और भी हैं
___देव
Subscribe to:
Posts (Atom)