Monday, October 6, 2008

मी उष्ण उन्हाळा


मी उष्ण उन्हाळा

मी आहे उष्ण उन्हाळा,
ह्याची गरमी तुला सोसेल का।
माझ्या वाटेत गालिचा कंटकांचा,
सोबत माझ्या चालु शकशील का।

जगासाठी मी आहे एक काटा,
गुलाबावाने माझ्यासंगे राहू शकशील का।
दुःखाने भरलेल्या जीवनात माझ्या,
सुखाच्या सुगंधासार्खी तू दर्वळशील का।

मी आहे सैरभैर उन,
तू सावली होउन येशील का।
तू आहेस खुप शहाणी आणि भोळी,
मज वेड्या बरोबर जगु शकशील का।

मी आहे समुद्र खारट,
तू गोड नदी माझ्यात मिसळशील का।
मी आहे दु:खांचा बेताज बादशाह,
माझ्याबरोबर खुश राहू शकशील का,
माझ्याबरोबर खुश राहू शकशील का।


_____ देव


काय सांगू सखे तुला........

काय सांगू सखे तूला
काय सांगू सखे तूला ,
तुजविण संसार कसा वाटतो
जसा क्षणात तुटून पडणारा पाउस,
कुठेतरी वर्षांनोवर्ष थांबतो

तू सोबत नसल्यावर माझ्या,
तुझ्या आठवणी येतात सतत मला
आठ्वणिंच्या जागी तूच का येत नाही,
असा प्रश्न नेहमी मनात येतो
तूच, तूच आहेस ती स्वप्नपरी माझी,
ज्याची गाणी मी गात असतो
तुझाच एकमात्र चेहरा आहे,
जो मी सर्वत्र शोधत असतो
काय सांगू सखे तुला.............

प्रथम तू दिसल्यास,
प्रभाती किरणे ही रागावतात
कधी येशील तू भेटायला,
हे वाहणारा वारासुद्धा विचारतो
किती गं आवरू मी भावनांना,
उरी भावनांचा समुद्र उफाण मारतो
जायायचे असले जरी दुस्र्या ठिकाणी,
तरी तुझ्याच दिशेला मी पाउले पाडतो
काय सांगू सखे तुला.............


तुझा विरह सहन होत नाही मला,
मी आपल्या मिलनाची वाट बघतो
किती गं मी थांबू आता,
अंगी माझ्या वणवा पेटतो
घरातल्या भींति, छत, अंगण,
सगळेच झालेत अगदी आतुर
कधी ओलांडतेस तू उंबरठा,
तो उंबरठाही तुझी वाट बघतो
काय सांगू सखे तुला.............

नाही रहावत मला आता,
लवकर मला मिठीत घे गं.
आयुष्यभर त्या मिठीत राहू शकेन ,
अश्या त्या दिवसाची मी वाट पाहतो
काय सांगू सखे तूला ,
तुजविण संसार कसा वाटतो
भरल्या मैफिलीत कोणी एकटा असेल,
संसार माझा मला असा वाटतो।

काय सांगू सखे तुला.............



____ देव








तू यायच्या आधी


प्रिये,
खुप एकटा होतो मी तू यायच्या आधी,
नुसता भटकत होतो मी तू यायच्या आधी
जीवनाचा अर्थ काय असतो,
तुला भेटून कळले मजला
जीवन वाया जात होते माझे,
तू यायच्या आधी
____ देव

Wednesday, September 10, 2008

पापड़खिंडी - विरार २०

पापडखिंडी - विरार १९

पापडखिंडी - विरार १८

पापडखिंडी - विरार १७

पापडखिंडी - विरार १६

पापडखिंडी - विरार १५

पापडखिंडी - विरार १४

पापडखिंडी - विरार १३

पापडखिंडी - विरार १२

पापडखिंडी - विरार ११

पापड़खिंडी - विरार १०

पापडखिंडी - विरार ९


सुंदर परवत

पापडखिंडी - विरार ८

हिरवे शेत

पापडखिंडी - विरार ७

शिवलिंग

पापडखिंडी - विरार ६

शेषनाग

पापडखिंडी - विरार ५

शंकराचे मंदिर

पापडखिंडी - विरार ४

शंकराच्या मंदिराला जाणारी वाट

पापडखिंडी - विरार ३

पापडखिंडी - विरार २

पापडखिंडी - विरार १

Thursday, February 28, 2008

पुणेरी पाट्या-१४


पुणेरी पाट्या-१३


पुणेरी पाट्या-१२


पुणेरी पाट्या-११


पुणेरी पाट्या-१०


पुणेरी पाट्या-९


पुणेरी पाट्या-८


पुणेरी पाट्या-७


पुणेरी पाट्या-६


पुणेरी पाट्या-५


पुणेरी पाट्या-४


पुणेरी पाट्या-३


पुणेरी पाट्या-२




पुणेरी पाट्या-१


भाग्यवंत मी


प्रेमाचा रिंगटोन


तीचा भास


आठवणीने दे


भ्रष्टाचार थांबवा


मी नसेन तर - २